ABCPR लेणी संवर्धक टीम समता सैनिक दलाच्या गणवेशात…..

प्राचीन बौद्ध लेणी संवर्धन आणि संशोधन अर्थात ABCPR लेणी संवर्धक टीम या टीम च्या माध्यमातून महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतात असणाऱ्या बौद्ध धम्माचा प्राचीन हेरीटेज असलेले बौद्ध  स्मारके यामध्ये स्तूप विहा बुद्ध लेणी शिलालेख अश्या विविध  गोष्टींचे संवर्धन करण्यासाठी काम करत आहे.  दिनांक १५ ऑगस्ट २०२१ रोजी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आदरणीय भीमराव साहेब आंबेडकर यांच्या अधिपत्याखाली समता सैनिक दलाच्या गणवेशात ७५ व्या स्वतंत्र दिन साजरा करत समता सैनिक दलामध्ये प्रवेश केला. एका मोठ्या व महत्वाच्या कार्यासाठी बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या समता सैनिक दलाचे सैनिक होवून दुसरी  कोणती संस्था निर्माण न करता बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या मातृ संस्थांमध्ये सामील होत प्राचीन बौद्ध लेण्यांचे संवर्धन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. 

बौध्द लेण्यांचे संरक्षण करण्यासाठी ABCPR लेणी संवर्धक टीम सज्ज झालेली आहे. या उपक्रमातील काही महत्वाचे क्षण फोटो मध्ये कैद करून एक  ऐतिहासिक आठवण म्हणून काढण्यात आले आहेत. 

Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat