About us

A team of devotees exploring the history of India and moving towards the future. Team leading the way to Dhamma conservation by preserving historical monuments in Buddhist history of India.

Stay tuned and receive updates

TEAM WORK

The team carries out conservation work itself on the neglected Buddhist caves for the conservation of Buddhist caves. Cleaning the caves, paving the way to the caves, conducting religious ceremonies on the caves and repairing the caves are some of the activities carried out.

Team Mission

Dhamma conservation through cave conservation History of Buddhist Dhamma is a history of progress. It is important to take action to revive this history. To give practical education of Buddhist Dhamma by conserving ancient Buddhist caves. Focusing on shaping future generations. Forming a team of upasakas .

Work Location

The ABCPR team is working all over India. The team works on every Buddhist monument in India.

ABCPR TEAM 

१}  प्राचीन बौद्ध लेणी संवर्धन & संशोधन समूह  हि  देशातील बौद्ध लेण्यांचा शोध घेणे , त्याअनुषंगाने विचारविनिमय करणे, संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेणे  व सदस्यांना आपआपसात संवाद साधण्याची सुविधा पुरवणे.
२} जनमानसात बौद्ध लेण्या हा आपला ऐतिहासिक वारसा आहे व तो जतन केला पाहिजे हि भावना रुजण्यास मदत करणे. 
३} ह्या देशातील बौद्ध लेणी  हि आपल्या देशाची ऐतिहासिक वास्तू असून  हा  देश बौद्धमय असल्याचे सक्षम पुरावे आहेत  व  या बौद्ध लेण्यांचे रक्षण करणे व त्यांचे जतन करणे  ; सर्व बौद्ध बांधवांना भारतीय लेण्याबाबत जागृत करणे 
४}भारतात असणारी बौद्ध लेणी हि जागतिक दर्जाची स्मारक असून हजारो वर्षाची बौध्दांची प्रार्थनास्थळ आहेत हजारो वर्षांपूर्वी ची परंपरा पुन्हा जिवंत करावे हि भावना रुजवण्याचे काम करणे.
५}संविधानाचे पालन करणे आणि त्यांचे आदर्श व संस्था , राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे   
६} भारतातील बुद्ध  लेण्यांचे अस्तित्व टिकवणे  व त्यांचे संरक्षण करणे .
७}आपसात मैत्रीभावना जोपासणे व बौद्ध बांधवांचे हित जोपासण्यास सहकार्य करणे 
८}वने , सरोवरे , नद्या व अन्य जीवसृष्टी यांसह नैसर्गीक पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे, आणि प्राणिमात्रांबाबत दयाबुद्धी बाळगणे.
९}विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन , मानवतावाद , आणि शोधकबुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे .
१०} सर्व लहान थोर लोकांना महिन्यातून एकदा बौद्ध लेण्यांवर घेऊन येणे व त्यांच्यामध्ये बौद्ध लेण्यांबाबत ची अस्मिता जागृत करणे 
११} बौद्ध लेण्यांवर बौद्ध धम्म परिषद आयोजित करणे 

१२} बौद्ध लेण्यांच्या संवर्धनासाठी सरकार कडे पाठपुरावा करणे \
१३} अपरिचित दुर्लक्षित लेण्या  आपल्या ताब्यात घेऊन त्याचे संवर्धन करणे व प्रकाशित करून त्याची नोंद सरकार कडे करणे 
१४}बौद्ध धम्माचे सण उत्सव लेण्यांवर साजरे करावेत व हजारो वर्षाची परंपंरा जिवंत करणे 
१५}बौद्ध लेण्यांची ऐतिहासिक माहिती जमा करणे ,असुरक्षित  लेण्या सुरक्षित करणे, बौद्ध लेणी म्हणून फलक लावणे ,शिलालेखांचे बोलीभाषेत फलक लावणे, इतिहासाचे बोर्ड लावणे व लेण्यांवर दर पौर्णिमा अमावास्येला बुद्ध वंदना घेण्यासाठी लोंकाना  प्रवृत्त करणे . 

१}बौद्ध लेण्यांचे परिचित दुर्लक्षित व अतिक्रमण केलेल्या लेण्या अश्या पद्धतीचे लेण्यांचे वर्गीकरण करणे . 
२} परिचित लेण्यांना योग्य सुविधा आहेत कि नाही याची माहिती घेऊन  चुकीच्या गोष्टीवर सरकार ला जाब विचारणे 
३} परिचित लेण्यांवर गैरकृत्य व चुकीची माहिती देणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई साठी 
४} परिचित लेण्यांवर उद्धिष्टानुसार धम्म परिषद सहलीचे आयोजन करणे 
५] दुर्लक्षित लेण्याची ऐतिहासिक माहिती जमा करणे  व पुरातत्व विभागाकडे अर्ज  दाखल करणे 
६}  दुर्लक्षित लेण्या वर उद्धिष्टानुसार बौद्ध लेण्यांचे फलक लावणे दिशा दर्शक खुणा करणे इत्यादी . 
७} लेण्यांच्या ठिकाणी असणाऱ्या ग्रामीण भागातील बांधवांची भेट घेऊन त्यांना त्याविषयी जागृत करणे . 
८} अतिक्रमण झालेल्या लेण्यांची माहिती घेऊन त्याचा ऐतिहासिक माहिती जमा करून त्यांची पुरातत्व विभागाकडे तक्रार करणे 
९} अतिक्रमण केलेल्या लेण्यांबाबत कोर्टात जनहित याचिका दाखल करणे , अतिक्रमण झालेल्या लेण्यांवर सरकार चे दुर्लक्ष का यावर जाब विचारणे 
१० } जबाबदार अधिकाऱ्यांच्या काळात झालेल्या अतिक्रमणाबाबत त्या अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याची  मागणी करणे 
११} अतिक्रमण झालेल्या लेण्यांची बौद्ध लेण्या म्हणून माहितीपट सोशल मीडियावर प्रसिद्ध करणे. 
१२} सदर अतिक्रमण केलेल्या लेण्या बौद्ध लेण्या म्हणून घोषित करण्यासाठी पुरातत्व विभागाकडे मागणी करणे 
१३} अतिक्रमण झालेल्या लेण्यांवर हजारो बांधवांची धम्म परिषद आयोजित करणे 

Jay Bhim Namo Buddhay
Open chat