महाराष्ट्रातील लेण्यांची अभ्यास पद्धती द्वारे लेण्यांचे एकमेकांशी असलेले सांस्कृतिक अनुबंध पाहून लेण्यांचे केलेले हे वर्गीकरण आणि त्यानुसार लेण्यांची माहिती लेणी हि महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्वाचे साहित्य आहे. ज्यामध्ये प्राचीन काळातील हजारो वर्षाचा प्रगत इतिहास कोरलेला आहे. तो पाहताना त्यातील इतिहास समजला तरच त्या लेण्यांचे महत्व आपणास लक्षात येईल. अगदी प्राचीन काळापासून इथे राहणारे लोक आणि त्याचा इतिहास ह्या लेण्यातील भिंती मधून बोलका होतो म्हणून हे वैभव जपले पाहिजे या लेण्यांचा सविस्तर माहिती पाहण्यासाठी आवर्जून प्रत्येक लेणी ची माहिती घ्या ABCPR लेणी संवर्धक टीम ने महाराष्ट्रातील लेण्यांचे सचित्र माहिती आणि व्हिडीओ च्या माहिती पट अपनासासाठी उपलब्ध केलेले आहेत आवर्जून पहा