लेणी संवर्धन आणि लेणी अध्ययन चारिका
भारतीय बौद्ध महासभा रायगड जिल्हा ,
बौद्ध लेणी संवर्धन आणि संशोधन (ABCPR) team व एकजूट लेणी अभ्यास प्रचारक समुह महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
धम्मोत्सव ,कुडा बौद्ध लेणी

कुडा बौद्ध लेणी येथे भारतीय बौद्ध महासभा रायगड जिल्हा आणि समता सैनिक दल लेणी संवर्धक युनिट यांच्या माध्यमातून लेणी च्या माहिती फलकाचे अनावरण आदरणीय भीमराव साहेब आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील बौद्ध उपासकांनी या धार्मिक कार्यांत सामील व्हावे आणि हा अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार व्हा.
२) समूह हा उपक्रमासाठी जाण्याच्या माहितीसाठी आहे त्यानुसार समूहात चर्चा करणे
३) समूहात कॉपीपेस्ट कमेंट करू नये
४) समूहात आल्यावर प्रथम लिस्ट अपडेट करणे व दिलेला फॉर्म भरणे बंधनकारक असेल
५) मुंबईहून ट्रेकिंग साठी सेपरेट गाडी केली जाते इतर ठिकाणाहून येणाऱ्या सदस्यांना डायरेक्ट लोकेशन दिले जाते
६) समूहात नियोजनाचे अपडेट घेत राहणे
७) हि ट्रेक म्हणजे केवळ ट्रेकिंग नसून ध्यास आहे धम्माचा वारसा जतन करण्याचा
८) या ट्रेक साठी प्रवासखर्च जो असेल तो देणे बंधनकारक असेल


स्थळ:- कुडा लेणी ,ता.तळा,जिल्हा रायगड
➖➖➖➖➖➖➖➖
कुडा बौद्ध लेणी समुहात एकुण 27 लेणी असुन दक्षिण कोकणातील कुडा गावाच्या शेजारी स्थित आहेत .
तरी वर्षावास कालखंडात येणारी ही तिसरी पौर्णिमा पोठ्ठपादो मासो (भाद्रपद पौर्णिमा) या पौर्णिमेला भगवंतांनी प्रसेनजीत राजास महत्वपूर्ण उपदेश केलेला
तरी पोर्णिमेचे पावित्र्य लक्षात घेता लेणी अध्ययन व दिपोत्सव आयोजित आहे.
दिपोत्सवाचे स्वरुप :- 🟥 शुक्रवार दिनांक.09 सप्टेंबर 2022 रात्री 12:00 वाजता
पोर्णिमा निमित्त विशेष सुत्तपठण 💛:- शनिवार दि.10 सप्टेंबर 2022 सकाळी 9:00 वाजता
भिक्खु संघदान 💙 :- उपस्थिती भिक्खू संघाला जीवनावश्यक वस्तु व इतर दान

टीप :- स्वतः येणारे अभ्यासक लेणी पर्यंत पोहचण्यासाठी काही अडचण येत असेल किंवा रस्ता कळत नसेल तर तुम्ही व्हॉट्सऐप वर माहिती करून घेण्यासाठी विचारणा करू शकता
प्राचीन नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या, उच्चकोटीच्या स्थापत्य शृंगाराने सजलेल्या लेणीतील या दिपोत्सवात आपण सहभागी व्हावे ही नम्र विनंती सोबतच अश्या अभुतपुर्व सोहळ्याचे साक्षीदार व्हावे.
प्रवास हा घाटकोपर मुंबई येथुन वाशी पणवेलमार्गे खाजगी वाहनाने असून प्रती व्यक्ती प्रवास भाडे 550/- रुपये गाडीचा खर्च असेल
प्रवासखर्च जमा करण्यासाठीचा गुगल पे नंबर 98921 14319 (यात चहा ,नाश्ता,पाणी बॉटल व दुपारच्या जेवणाचा समावेश असेल)
आपण पोर्णिमा निमित्त दिपोत्सवाला येणार असाल तरच जोडुन घ्यावे.

सामील होण्यासाठी खालील लिंक वर जाऊन Join group ला क्लिक करावे