घारापुरी बुद्ध स्तूप धम्म अध्ययन चारिका

Map Unavailable

Date/Time
Date(s) - January 23, 2022
All Day

Location
घारापुरी बुद्ध स्तूप

Categories


☸ धम्म अध्ययन चारिका  ☸
⛰महाराष्ट्रात जसे बुद्ध लेण्या आहेत तसेच बुद्ध स्तूप देखील पाहायला मिळतात, सम्राट अशोक यांनी बांधलेल्या ८४ हजार स्तुपापैकी घारापुरी या बेटावर असलेला ऐतिहासिक स्तूप आणि या स्तूपाचे संवर्धन कार्यासाठी बौद्ध बांधवांनी उपस्थित राहून हे बौध्द धम्माचे ऐतिहासिक स्मारक असून इतिहासाचा उज्वल असा  प्रगतीचा इतिहास इथे आपणास  पाहायला मिळतो
अश्या ऐतिहासिक ठिकाणी बुद्ध ले बुद्ध स्तुप यांची माहिती घेवून त्या स्तूपाचे संवर्धन करण्यासाठी ABCPR लेणी संवर्धक टीम समता सैनिक दल डिव्हिजन याच्या माध्यमातून   रविवार दिनांक २३ जानेवारी २०२२  रोजी सकाळी ठीक १०:०० वाजता  वाजता प्राचिन बुद्ध स्तूप घारापुरी याठिकाणी  एक दिवशीय बुद्ध स्तूप  संवर्धन कृती कार्यक्रम  व समता सैनिक दलाचे जुन्या सैनिकांचे प्रशिक्षण होणार आहे. तरी या कार्यक्रमास सर्व बौद्ध उपासक उपसिकांनी या बुद्ध स्तुपावर  उपस्थित राहावे.
घारापुरी बुद्ध स्तूप या  ठिकाणी  समता सैनिक दलाचे व लेणी संवर्धनाचे धडे तसेच प्रशिक्षित वर्ग कसा निर्माण करायचा याचे शिक्षण घेण्यासाठी आणि धम्माचे संवर्धन हि कसे करायचे याबाबत चे महत्वाचे काम समजून घेवू या
चला तर या कामामध्ये सामील होण्यासाठी खालील अटीं समजून घेणे
१) या एक दिवशीय प्रशिक्षण कृती कार्यक्रमा साठी येणार असाल तरच आणि तरच समूह जॉईन करावा
२) समूह हा एक दिवशीय प्रशिक्षण कृती कार्यक्रमा साठी जाण्याच्या माहितीसाठी आहे त्यानुसार समूहात चर्चा करणे
३) समूहात कॉपीपेस्ट कमेंट करू नये
४) समूहात आल्यावर प्रथम लिस्ट अपडेट करणे व दिलेला फॉर्म भरणे बंधनकारक असेल
५) मुंबईहून एक दिवशीय प्रशिक्षण कृती कार्यक्रमा साठी सेपरेट गाडी केली जाते इतर ठिकाणाहून येणाऱ्या सदस्यांना डायरेक्ट लोकेशन दिले जाते
६) समूहात नियोजनाचे अपडेट घेत राहणे
७) हि ट्रेक म्हणजे केवळ ट्रेकिंग नसून ध्यास आहे धम्माचा वारसा जतन करण्याचा
८) समता सैनिक दलाच्या जुन्या सैनिकांसाठी हे प्रशिक्षण शिबीर लेणी संवर्धन टीम कडून असणार आहे.
९) नाव अपडेट करून न आलेल्या सदस्यांना पुढच्या वेळेस बॅन केले जाते
१०) समूहात सामील झाल्यावर येणे बंधनाकारक असेल
११) समूहात जॉईन झाल्यावर दिलेला फॉर्म भरणे बंधनकारक आहे
१२) गैर बौद्धांना ह्या समूहाची लिस्ट देऊ नये
१३) या ट्रेक साठी प्रवासखर्च जो असेल तो देणे बंधनकारक असेल ( मुंबई मधील सदस्यांना )

Bookings


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *