कपिचीत बुद्ध लेणी धम्म अध्ययन चारिका

Map Unavailable

Date/Time
Date(s) - January 2, 2022
All Day

Location

Categories


☸ धम्म अध्ययन चारिका  ☸
⛰ महाराष्ट्राच्या कड्याकपारी बुद्ध लेण्यांची साखळी पाहायला मिळते जुन्नर हे ऐतिहासिक शहर असून प्राचीन ठेवा या शहराला लाभलेला आहे या जुन्नर मधील कपिचीत  बुद्ध लेण्यांचा हा  गट  बौद्ध स्थापत्यकलेचा अविष्कार आहेत. हि बुद्ध लेणी हे जुन्नर चे बुद्धकालीन ऐतिहासिक अस्तित्व सिद्ध करते बुद्धमय भारताची ओळख सांगते
अश्या ऐतिहासिक ठिकाणी बुद्ध लेणीची माहिती घेण्यासाठी व प्राचीन लेणी हि इतर कुणाची मालमत्ता नाही त्यावर कोणी अतिक्रमण करून कब्जा मिळवण्यासाठी  प्रयत्न करत असतील तर त्यावर आवाज उठवण्यासाठी  ABCPR लेणी संवर्धक टीम समता सैनिक दलाचे कपिचीत (लेण्याद्री )  बुद्ध लेणी  लेणी अध्ययन कार्यशाळा  रविवार दिनांक २ जानेवारी २०२२  रोजी सकाळी ठीक १०:३० वाजता  वाजता कपिचीत ( लेण्याद्री )  बुद्ध लेण्यांवर एक दिवशीय लेणी संवर्धन कृती कार्यक्रम  व समता सैनिक दलाचे जुन्या सैनिकांचे प्रशिक्षण आणि धम्मसिरी इन्स्टिट्यूट च्या विद्यार्थ्यांचे प्रक्टिकल होणार आहे. तरी या कार्यक्रमास सर्व बौद्ध उपासक उपसिकांनी या बुद्ध लेण्यांवर उपस्थित राहावे.
कपिचीत  बुद्ध लेण्यांवर समता सैनिक दलाचे व लेणी संवर्धनाचे धडे तसेच प्रशिक्षित वर्ग कसा निर्माण करायचा याचे शिक्षण घेण्यासाठी आणि धम्माचे संवर्धन हि कसे करायचे याबाबत चे महत्वाचे काम समजून घेवू या
चला तर या कामामध्ये सामील होण्यासाठी खालील अटीं समजून घेणे
१) या एक दिवशीय प्रशिक्षण कृती कार्यक्रमा साठी येणार असाल तरच आणि तरच समूह जॉईन करावा
२) समूह हा एक दिवशीय प्रशिक्षण कृती कार्यक्रमा साठी जाण्याच्या माहितीसाठी आहे त्यानुसार समूहात चर्चा करणे
३) समूहात कॉपीपेस्ट कमेंट करू नये
४) समूहात आल्यावर प्रथम लिस्ट अपडेट करणे व दिलेला फॉर्म भरणे बंधनकारक असेल
५) मुंबईहून एक दिवशीय प्रशिक्षण कृती कार्यक्रमा साठी सेपरेट गाडी केली जाते इतर ठिकाणाहून येणाऱ्या सदस्यांना डायरेक्ट लोकेशन दिले जाते
६) समूहात नियोजनाचे अपडेट घेत राहणे
७) हि ट्रेक म्हणजे केवळ ट्रेकिंग नसून ध्यास आहे धम्माचा वारसा जतन करण्याचा
८) समता सैनिक दलाच्या जुन्या सैनिकांसाठी हे प्रशिक्षण शिबीर लेणी संवर्धन टीम कडून असणार आहे.
९) नाव अपडेट करून न आलेल्या सदस्यांना पुढच्या वेळेस बॅन केले जाते
१०) समूहात सामील झाल्यावर येणे बंधनाकारक असेल
११) समूहात जॉईन झाल्यावर दिलेला फॉर्म भरणे बंधनकारक आहे
१२) गैर बौद्धांना ह्या समूहाची लिस्ट देऊ नये
१३) या ट्रेक साठी प्रवासखर्च जो असेल तो देणे बंधनकारक असेल ( मुंबई मधील सदस्यांना )

☸ जयभीम नमो बुध्दाय☸

Bookings

Bookings are closed for this event.

2 thoughts on “कपिचीत बुद्ध लेणी धम्म अध्ययन चारिका”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *