प्रत्येक विहार ,लेणी स्तूप अश्या ठिकाणी धम्म संवादाचे आयोजन केले जाते ज्यामध्ये मोठ्या स्क्रीन वर बौद्ध धम्माचा ऐतिहासिक वारसा काय आहे आणि कश्या पद्धतीने आपला इतिहास आहे आणि आपल्याला काय करायला पाहिजे यासाठी चे सर्व माहिती आपणास लेणी संवादातून धम्म संवाद या कार्यक्रमात दिली जाते