सावन्तमासो पुन्नमा धम्मचक्र कोंढाणे बुद्ध लेणी

लेणी संवादातून धम्म संवाद 
प्रत्येक पौर्णिमा हि बौद्ध धम्माच्या इतिहासातील एक अनमोल अशी घटनांची महती सांगणारी आहे. अश्या या  महत्वाच्या  पौर्णिमेच्या निमित्ताने  लेणी संवादानातून धम्म संवाद कार्यक्रमाची सुरुवात  ABCPR लेणी संवर्धक टीम च्या माध्यमातून सुरु करत आहोत. 
   हे धम्म चक्र अखंडपणे फिरत राहिले पाहिजे. म्हणून येणाऱ्या सावन्तमासो पुन्नमा अर्थात श्रावण पौर्णिमा निमित्ताने हे धम्मचक्र ऐकण्यासाठी ऐतिहासिक कोंढणे  बुद्ध लेणी कर्जत या ठिकाणी  श्रावण पौर्णिमेच्या निमित्ताने लेणी संवादानातून धम्म संवाद साधण्यासाठी अवश्य सामील व्हा
  ABCPR लेणी संवर्धक टीम च्या कृतीशील उपक्रमात लेणी संवादातून धम्म संवाद या कृती कार्यक्रमाची सुरुवात दिनांक  २२ ऑगस्ट २०२१ रोजी कोंढाणे बुद्ध लेणी या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहेत 
   कार्यक्रमाची रूपरेषा आणि माहिती साठी ABCPR लेणी संवर्धक टीम च्या हेल्पलाईन वर  whats app द्वारे संपर्क करू शकता 
या कृतीशील उपक्रमात सामील होण्यासाठी ABCPR च्या या कृतीशील उपक्रमाच्या समूहात जॉईन करू शकता 
   हा समूह केवळ कृती कार्यक्रमाच्या साठी च निर्माण केला जातो नंतर तो समूह  बंद करण्यात येतो  व लेणी संवर्धनातून धम्म संवर्धन या चळवळीत काम करण्यासाठी आपण आवर्जून टीम च्या ऑफिसियल साईट वर जॉईन करू शकता यासाठी join ABCPR TEAM या बटन वर क्लिक करून आपण ABCPR टीम च्या समूहाचे सदस्यता घेवू शकता 

सावन्तमासो पुन्नमा धम्मचक्र

लेणी संवादातून धम्म संवाद रविवार दि.२२ ऑगस्ट २०२१
Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat